B.A. in Marathi | - विद्यार्थ्यांना मराठी साहित्याचा समृद्ध वारसा समजतो व त्याचे सखोल ज्ञान प्राप्त होते.
- भाषिक, साहित्यिक, सांस्कृतिक व सामाजिक संदर्भातील जाणिवा विकसित होतात.
- सर्जनशील लेखन, भाषांतर, संवाद कौशल्ये यामध्ये प्रावीण्य प्राप्त होते.
- आधुनिक व पारंपरिक साहित्याच्या अभ्यासाद्वारे चिंतनशीलता व विश्लेषणात्मक दृष्टी निर्माण होते.
- मराठी भाषा व साहित्य क्षेत्रातील करिअरसाठी तयारी होते (शिक्षण, पत्रकारिता, अनुवाद, संशोधन इ.).
- समाजप्रती संवेदनशीलता, नैतिक मूल्ये व जबाबदारीची भावना वृद्धिंगत होते.
|